इंदापूर: व्ही.एस.पी.फाउंडेशन संचलित अध्यक्ष.श्री.सुभाष लक्ष्मणराव पाखरे  यांच्या  संयुक्त विधीमाने अपंगासाठी मोफत  सायकल, व्हीलचेयर, वॉकर, ज्येष्ठ नागरिक काठी,  हे सर्व श्री.सुभाष लक्ष्मणराव पाखरे  अध्यक्ष-व्ही.एस.पी.फाउंडेशन यांच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना मोफत वितरण करण्यात येणार आहे. या सर्व वस्तू देऊन त्यांना सामान्य जीवन जगता यावं हा या उपक्रमाचा उद्देश आहे.  तसेच सरकारी  आरोग्य योजनेचा लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम व  आरोग्याची सेवा पुरवत असताना दिव्यांग  लोकांनाही मदत करावी  हा निर्णय घेऊनच दिव्यांग व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी आम्ही इंदापूर तालुक्यातील आमचे सहकारी मित्र यांच्याशी संपर्क करून आपले नाव नोंदवेआपले नाव नोंदणी अवश्य करून घ्यावे हा नागरिकांनी याचा लाभ घ्यावा तसेच आपल्या परिचयातील  दिव्यांग याची नोंद करून  आवश्यक आहे त्यासाठी आपले नाव नोंदणी अवश्य आहे.

 अवश्य  लागणारी कागदपत्रे   आधार कार्ड, रेशनकार्ड

संपर्क:- शरद जगदाळे:-9503243143                            युवराज   गायकवाड:-800783836                                           सुनील  चव्हाण:-9673367188                                       समीर बोडरे:-9579228021