नाव   महेश मारुती थोरात

गाव. भवानीनगर  तालुका इंदापूर जिल्हा पुणे


 पुणे ग्रामीण पोलीस मार्क 133 Sc category  होमगार्ड मधून प्रथम


 शिक्षण MA history

घरची परिस्तिथी अतिशय बिकट होती. त्यातून काम करून शिक्षण पूर्ण केले

 दहावीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर भवानीनगर मध्ये विपुल किराणा शॉप मध्ये काम केले. नंन्तर ferrero चॉकलेट कंपनी तसेच डायनामिक्स, mackdowels वाईन कंपनीत काम केले. पदवीचे शिक्षण घेत असताना बारामती अग्रो कंपनीत काम करत शिक्षण केले. तसेच त्यानंतर भवानीनगर पोलीस स्टेशन मध्ये होमगार्ड च्या ड्युटी केल्या.


एवढे सर्व करत असताना एकही दिवस पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण अकॅडेमी मध्ये नाही घेतले. घरीच अभ्यास करत मित्रांसोबत छत्रपती हायस्कूल भवानीनगर येथील मैदानावर भरतीचा सराव केला. ऊन वारा पाऊस या तिन्ही गोष्टीत ग्राउंड ची तयारी केली.





2017 साली आर्मी मध्ये ग्राउंड क्वालिफाय झालो परंतु मेडिकल मधून बाहेर.


2018 ला मुंबई पोलीस भरती मध्ये फायनल मेरिट मध्ये 6 गुण कमी.


2019 मध्ये होमगार्ड ची भरती दिली व त्यात काम करण्यास सुरुवात केली.


2021 मध्ये पिंपरी चिंचवड पोलीस भरतीत फायनल मेरिट मध्ये 4 गुण कमी मिळाले त्यामुळे पुन्हा स्वप्न अधुरे राहिले.

शेवटी 2023 च्या पुणे ग्रामीण पोलीस भरतीत कॅटेगरी होमगार्ड मधून प्रथम क्रमांकाची मार्क घेऊन भरती..... 💐