*इंदापूर तालुक्यासाठी दि. 28 एप्रिल 2023 हे ठरणार मान गौरवाचा आणि आनंदाचा दिवस आहे.*



 *इंदापूर तालुक्यासाठी दि. 28 एप्रिल 2023 हे ठरणार मान गौरवाचा आणि आनंदाचा दिवस आहे.*


______________________



*राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे* यांचा उद्या 28 एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असलेला बहुचार्चित चित्रपट

 ` TDM ´ मध्ये 

आपल्या मातीतील भूमिपुत्र, *मा. ऋषि विलास काळे* हे आपल्याला सहाय्यक अभिनेता  ` शंकर ´ या भूमिकेत पाहिला मिळणार आहेत.

इंदापूर  च्या गल्ली पासून ते थेट सिनेमा गृहा च्या 70 mm पद्यावर त्यांनी भरारी घेतली आहे.




ऋषि यांनी सुप्रसिद्ध गीत -

1 - गाडी घुंगराची आली,

2 - नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत,

3 - नको वाऱ्यावानी फिरू,

आणि 

4 - ` माझी माय ´ या मध्ये,


तसेच

5 - चांडाळ चौकडीच्या करामती वेब सिरीज,


झी मराठी वरील

6 - कारभारी लयभारी,

7 - मन झाले बाजींद,

8 - घेतला वसा टाकू नको


स्टार प्रवाह वरील

9 - पिंकी चा विजय असो या सर्व मालिकेत



काम करत आपल्या इंदापूर तालुक्याचे नाव मोठं केले 

व 

ऋषि यांचे अनेक कौतुकास्पदक सत्कार ही आपल्या लोक प्रतिनिधी यांच्या कडून विविध कार्यक्रम मध्ये करण्यात आले आहेत.



मराठी सिनेसृष्टी या मोठ्या पद्यावर पदार्पण करत 

आता अजून एक भव्य 

मोठे यश ऋषि यांनी गाठले आहे.




आपल्या या इंदापूर च्या लाडक्या हिरो ला मनापासून सदिच्छा,

व इंदापूरकरांना विनंती की ऋषि यांची भूमिका असलेला TDM सिनेमा थिएटर मध्ये जाऊन नक्की पहावा 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या