पांगरी येथे झालेल्या अवैध फटाका कारखाना स्फोटामध्ये मयत पावलेल्या महिलांच्या नातेवाईकाला व जखमी झालेल्या महिलांना मुख्यमंत्री सहायता निधी मधून आर्थिक मदत देण्यात यावी मृत झालेल्या महिलांच्या नातेवाईकांना शासकीय सेवेत नोकरी द्यावी तसेच अवैद्य कारखान्यांना अभय देणाऱ्या तहसीलदार गट विकास अधिकारी स्थानिक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्यावर तात्काळ कारवाई करावी यासाठी आज लहुजी शक्ती सेना पुणे शहराच्या वतीने माननीय विष्णुभाऊ कसबे साहेब (संस्थापक अध्यक्ष )यांच्या आदेशानुसार व मा.दादासाहेब कसबे संपादक (लहुसत्ता साप्ताहिक )


मा. कुमारभाऊ खंडाळे (युवक अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र) तसेच नितीनभाऊ दोडके (सोशल मीडिया अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र) सुनीताताई आडागळे (जिल्हाध्यक्ष महिला ) यांच्या मार्गदर्शनाखाली व मा.नितीनदादा वायदंडे (अध्यक्ष पुणे शहर) यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी व मा.भीमराव ( आण्णा ) तापकीर (आमदार खडकवासला मतदारसंघ )यांना निवेदन देण्यात आले यावेळी दत्ताभाऊ धडे (लहुसैनिक) राहुलभाऊ अवघडे (सहसचिव पुणे शहर) अजयभाऊ कांबळे( युवक अध्यक्ष पुणे शहर) आशाताई लोळे( पुणे शहर अध्यक्षा) रत्‍नाताई देवकुळे (कोर कमिटी महिला पिंपरी चिंचवड अध्यक्षा) मनिषाताई चांदणे (युवती अध्यक्षा पुणे शहर) पुनमताई तूसाम (सरचिटणीस कोर कमिटी महिला ) अशोकभाऊ मारी( उपाध्यक्ष युवक पुणे शहर) प्रशांतभाऊ वैरागर( पुणे कॅन्टोन्मेंट अध्यक्ष ) सीमाताई मंडलिक (खडकवासला मतदारसंघ अध्यक्ष) सीमाताई चव्हाण (पर्वती मतदारसंघ उपाध्यक्ष) रेखाताई वाईकर (सचिव कोर कमिटी महिला पिंपरी चिंचवड) सुमनताई मानवतकर व सर्व लहुजी लहुसैनिक उपस्थित होते