इंदापूर प्रतिनिधी विजय साठे


 मा.श्री.सुभाष लक्ष्मणराव पाखरे साहेब व व्ही एस पी फाउंडेशन यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा फुले जन आरोग्य योजना या योजनेअंतर्गत असणारे सर्व कामे या वी एस पी फाउंडेशनच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यामध्ये सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे काम हे व्ही एस पी फाउंडेशन करीत आहे तरी आपण सर्वांनी ज्यांना गरज आहे त्यांनी संपर्क साधने.मोबाईल नंबर 9503243143


आजकालच्या धकधकीच्या जीवनात आरोग्य हे खूपच महत्वाचे आहे तसेच कोणता आजार कधी येईल हे आपण सांगू शकत नाही या आजारासाठी लागणारा पैसा तसेच लागणारी मदत आपल्याला कोणीही करू शकत नाही परंतु शासनाच्या असणाऱ्या विविध योजना या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपल्याला

 व्ही एस पी फाउंडेशनच्या माध्यमातून केले जाते आपणाला होणाऱ्या आजार तसेच छोट्या मोठ्या ऑपरेशन असेल तर त्यासाठी खूपच पैसा लागतो व त्यासाठी असणारे योजना आपल्यापर्यंत पोहचाव्या त्यासाठी धडपडणारी एकमेव संस्था म्हणजे व्ही एस पी फाउंडेशन ही संस्था शिक्षण,आरोग्य,आणि,क्रीडा यावर कार्य करते तरी आपणास आव्हान करण्यात येते की जर आपल्या घरात आपल्या आसपास किंवा कोण ओळखीचा असेल तर त्यांना मदत मिळवून देण्याचे काम आम्ही करू आम्ही दिलेला नंबर सेव करा आणि तुमच्या गरजेला आम्हाला फोन करा आपल्याला मदत ही नक्कीच पुरवली जाईल
अध्यक्ष.मा.श्री.सुभाष लक्ष्मणराव पाखरे व्ही एस पी फाउंडेशन
मोबाईल नंबर 9503243143