इंदापूर तालुक्यातील सहा गावांमधील आशा सेविका यांचा आज व्हीएसपी फाउंडेशन च्या वतीने व मार्गदर्शक.अध्यक्ष.श्री सुभाष लक्ष्मणराव पाखरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य क्षेत्रात अशा सेविका म्हणून कार्यरत असलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल आपणास आम्ही सन्मान चिन्ह देऊन गौरवीत आहोत..
तसेच रत्नाई दूध या नावाचा शुभारंभ केला
या यावेळी भीमशक्ती अध्यक्ष सुनील चव्हाण तसेच लुमेवाडीतील कार्यक्षम अशा सेविका सुनीता जगदाळे सेविका रेश्मा सय्यद सराटी गावातील खरात मॅडम व जगदाळे मॅडम तसेच सहा गावातील आशा सेविकांचा सन्मान व्हीएसपी फाउंडेशन तर्फे करण्यात आला तसेच या कार्यक्रमासाठी शरद जगदाळे व तालुक्यातील विविध पदाधिकारी उपस्थित होते

0 टिप्पण्या